Sakal Shopping Festival Pune – 2020
Sakal Shopping Festival is being celebrated since last 20 years.
A shopping festival that drives everyone crazy. It fetches crowd from all age groups, men and women, boys and girls enjoy this big, Sakal Shopping Festival.
The dates of Sakal shopping festival are declared now,The most awaited shopping festival will begin this Thrusday.
This festival being organized by local news paper Sakal since last 20 years which fetches crowd from all over and around Pune & PCMC.
I am sure if you visit this festival, you will buy plenty of new things for home use making the new year 2020 a real celertion.
The festival is being held from 9th to 13th January 2020. It will feature more than 200 stalls and more than 5,000 products from various manufacturers.
You will get an opportunity to buy goods directly from the wholesaler, the manufacturer.
Also win exciting prizes, offers, free gifts, and product live demos.
Finally you can enjoy Food at the Food Festival organized along with shopping festival.
Things to buy at Sakal Shopping Festival
The Sakal shopping festival will have many stalls for cosmetics, jewelry, gifts, toys, furniture and home decor, garments, food products, novels, home appliances, furniture, interiors, and much more.
Also, furnishings include matrices, sheets, curtains, flower pots, frames, artificial flowers, murals are available from various manufacturers.
There is also a treasure trove of sofas, furniture, kitchen appliances.
There will be numerous types of clothing, jewelry, cosmetics, footwear for women and women.
Also you can buy clothes, toys, books for children.
Information about the Sakal Shopping Festival 2020
Dates
09 Jan to 13 Jan 2020
Time
11 am to 9 pm
Facilities : Parking is FREE for this event
Location
Pandit Farms, Navasahyadri Society, Ganesh Nagar, Mhatre bridge DP road, Karve Nagar, Pune, Maharashtra 411052, India
Google co-ordinates (See Google Maps link at the end of this post)
18.493227, 73.829969
सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल गेल्या २० वर्षांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावणारा खरेदीचा महोत्सव ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल २०२०’ आला आहे तुमची धमाल खरेदी करून द्यायला.
सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलविषयी माहिती
कोठे – पंडित फार्म, म्हात्रे पूल आणि राजाराम पुलामधील डीपी रोड, कर्वेनगर.
केव्हा – ९ ते १३ जानेवारीपर्यंत
कधी – सकाळी ११ ते रात्री ९
सुविधा – वाहनतळ मोफत
गेल्या २० वर्षांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावणारा खरेदीचा महोत्सव ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल २०२०’ आला आहे तुमची धमाल खरेदी करून द्यायला. हा फेस्टिव्हल तुम्हाला कमीत कमी २० तरी नवीन गोष्टी घ्यायला लावेलच. कारण, यातील वस्तू आहेतच तुमच्या चोखंदळ खरेदीला साजेशा.
या फेस्टिव्हलचे आयोजन ९ ते १३ जानेवारी या कालावधीत केले आहे. यामध्ये २०० हून अधिक स्टॉल्स, तर पाच हजारांहून अधिक प्रॉडक्ट उपलब्ध होणार आहेत.
होलसेलर, मॅन्युफॅक्चरकडून वस्तूंची थेट खरेदी करण्याची संधी येथे मिळणार आहे. आकर्षक बक्षिसे, ऑफर्स, फ्री गिफ्ट्स, लाइव्ह डेमो यामध्ये असणार आहे.
खरेदीबरोबरच ‘फूड फेस्टिव्हल’मध्ये विविध पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये काय खरेदी करता येणार?
सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, गिफ्ट्स, टॉईज, फर्निचर आणि होम डेकॉर, गारमेंट्स, फूड प्रॉडक्ट्स, नॉव्हेल्टीज, होम अप्लायन्सेस, फर्निचर, इंटेरिअरसह वेगवेगळे खाद्यपदार्थ, गिफ्ट्सचे अधिकाधिक स्टॉल्स पुणेकरांना उपलब्ध होणार आहेत.
तसेच, गृहसजावटीमध्ये मॅट्रेसेस, चादरी, पडदे, फ्लॉवर पॉट्स, फ्रेम, आर्टिफिशिअल फुले, म्युरल्सचा समावेश आहे. सोफा, फर्निचर, किचन अप्लायन्सेसचा खजिनाही आहे.
महिला-युवतींसाठी कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधने, फूटवेअर असे असंख्य प्रकार बघायला मिळतील. तसेच लहान मुलांसाठी कपडे, खेळणी, पुस्तके आदींचाही समावेश आहे.
Leave a Reply