Maval Festival 2019 Maval Mahotsav
The Maval Festival, a treasure trove of arts, sports and culture, runs from Friday to Sunday.
The three-day festival, which will be held between December 27 and December 29, will feature a variety of programs.
Festival founder is Mr Pravin Chavan, President Sagar Jadhav and Program chief Mahendra Mhalskar.
It will be held in the courtyard of the Potoba Maharaj Temple at Wadgaon Maval.
Location :
Potoba Temple, Vijay Nagar Colony, Vadgaon, Maharashtra 412106
Program schedule
Friday (Day 27) – 4 pm onwards
It will be a competitive sporting event for women, and this event will be attended by the actress, Shivani Bawkar, who is the guest of the series. Cinematographer Krantiana will be running the program for the Malegaonkar program. Each participant will be presented with attractive gift items from Pravin Suhana Ambari.
The first three women winners will be given prizes like Mann Paithani, Gold Nth and Silver Rings respectively. There will be funfair for young children.
Saturday (28th) – 5.30 pm onwards
The Maval Festival will be inaugurated by Opposition Leader Praveen Darekar. Maval MP Shrirang Barne as the chief guest, Sunil Shelke, Maval MLA, presiding over the program, and former Minister Bala Vegde will be present.
On this occasion, Sureshbhai Shah will be honored with Jeevan Gaurav, Shankarrao Shelar will be honored with Krishi Ratna, Kalapini at Talegaon Dabhade. Then Dhumhadhaka is going to be a program of super hit songs.
Sunday (Dec. 29) 2 to 4 pm
Demonstration of indigenous cows and honoring the herdsmen
At 4 pm, a program of felicitation will be organized by social activist Ha.Bha.Pa. Nivriti Maharaj Deshmukh (Indurikar).
Location Map to Maval Festival
मावळ फेस्टिवल 2019 मावळ महोत्सव
कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेला मावळ फेस्टीव्हल शुक्रवार दि 27 ते रविवार दि. 29 डिसेंबर दरम्यान रंगणार असुन तीन दिवस चालणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये विविंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
फेस्टीवलचे संस्थापक व नगरसेवक प्रवीण चव्हाण, अध्यक्ष सागर जाधव व कार्यक्रम प्रमुख महेंद्र म्हाळसकर.
वडगाव मावळ येथील पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.
कार्यक्रम वेळापत्रक
शुक्रवारी (दि 27) – संध्याकाळी 4 वाजता
महिलांसाठी स्पर्धात्मक खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम होणार असुन या कार्यक्रमाला लागीर झालं जी फेम या मालिकेतील नायिका शितली (शिवानी बावकर) ह्या उपस्थित राहणार आहे. सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकांस प्रविण सुहाना अंबारी यांचेकडून आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहे. विजेत्या प्रथम तीन महिलांना अनुक्रमे मानाची पैठणी, सोन्याची नथ व चांदीचा छल्ला अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी फनफेअर होईल.
शनिवारी (दि 28) – संध्याकाळी साडेपाच वाजता
मावळ फेस्टीवलचे उद्घघाटन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मावळचे आमदार सुनील शेळके हे असून माजी मंत्री बाळा भेगडे हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सुरेशभाई शहा यांना जीवनगौरव, शंकरराव शेलार यांना कृषीरत्न, तळेगाव दाभाडे येथील कलापिनी या संस्थेला कलागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानतंर धुमधडाका हा सुपर हिट गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी (दि. 29) दुपारी 2 ते 4 वाजता
देशी गायीचे प्रदर्शन व गोपालकांचा सन्मान होणार असुन
संध्याकाळी 4 वाजता समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
Leave a Reply