काही व्यक्ती आपल्या आयुष्यात नकळत इतका खोल ठसा उमटवून जातात की त्यांचे व्यक्तिमत्त्व शब्दांत मांडणे कठीण होते. माझ्या आई — श्रीमती शैलजा दामोदर पाठक — यांच्याबाबतीतही अगदी तसेच आहे. एक प्रेमळ आई, कर्तव्यदक्ष गृहिणी, संवेदनशील मनाची आणि संस्कारांची शिदोरी पुढच्या पिढीकडे सोपवणारी व्यक्ती म्हणून त्या … [Read more...]
You are here: Home / Archives for Aai
